या सूर्यमंदिराने रातोरात बदलली होती दिशा, SUN TEMPLE – AURANGABAD BIHAR

SUN TEMPLE BIHAR
Photo Credit : wikipedia
केवळ भारतातच नाही तरजगातील अनेक देशांमध्येसूर्योपासना प्राचीन काळापासून केलीजात आहे. भारतातसूर्याची अनेक मंदिरेआहेतच. त्यातील कोणार्कचे सूर्यमंदिरतर जगाच्या नकाशावरविराजमान झाले आहे. असेच एक कलात्मकमंदिर बिहारच्या औरंगाबादयेथील देव येथेअसून ते आणखीएका विशेष कारणानेप्रसिद्ध आहे. देशातीलसर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुखआहेत मात्र हेमंदिर पश्चिमाभिमुख आहे. १०० फूट उंचीचेहे सूर्यमंदिर दीडलाख वर्षे जुनेअसल्याचे सांगितले जाते. कोणार्कमंदिराप्रमाणेच येथेही सूर्य रथआहे.

या मंदिरातील सातरथांवर दगडात सुंदर कोरीवकाम शिल्पे कोरलीगेली आहेत. काळ्यापत्थरात उगवता, मध्यान्हीचा मावळता सूर्य यांच्या अप्रतिमप्रतिमा आहेत. मंदिराचे शिल्पओडिसाच्या जगन्नाथ मंदिराशी साम्यअसलेले असून यामंदिराचे उल्लेख सूर्यपुराणात येतात. त्यातील कथेनुसार या मंदिराचीलूट करण्यासाठी एकलुटारी टोळी आलीतेव्हा मंदिरातील पुजार्यांनीमंदिर तोडू नकाअशी विनवणी केली. तेव्हा लुटार्यांच्या पुढार्यासनेया मंदिरात खरोखरचदेव असेल तरत्याने त्याच्या शक्तीचा प्रत्ययद्यावा असे सांगूनएक रात्रीची मुदतदिली. तेवढ्या काळातया मंदिराचे तोंडपूर्वकडून पश्चिमेकडे गेले तरमंदिर तोडले जाणारनाही असे तोम्हणाला.

पुजारी लोकांनी रात्रभर देवाचीप्रार्थना केली आश्चर्य म्हणचे दिवस उगवलातेव्हा हे मंदिरपश्चिमाभिमुख झाले होते. परिणामी लुटंरूंनी मंदिर पाडलेनाही. यामुळे भारतीयमंदिर इतिहासात यामंदिराचे विशेष स्थान आहे.
SUN TEMPLE BIHAR
Photo Credit : The Telegraph
SUN TEMPLE BIHAR
Photo Credit : Flickr

No comments:

Post a Comment