राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी मंदिर - एक असे मंदिर जेथे चक्क मूर्ती बोलतात, RAJRAJESHWARI TRIPURSUNDARI TEMPLE

TRIPURA SUNDARI TEMPLE
Photo Credit : Tripadvisor

आपल्या देशांत रहस्यांचे वलयअसलेल्या जागांची कमी नाही. त्यातील बहुतेक रहस्यांमागचे विज्ञानपुढेही आणले गेलेआहे संबंधितठिकाणी होणार्या चमत्कारांचाउलगडा वैज्ञानिकांनी केलाआहे. मात्र अजूनहीअशा अनेक जागाआहेत जेथील रहस्यशोधण्यात वैज्ञानिकांना अजूनही यश मिळालेलेनाही. त्यातील एकआहे बिहारच्या बक्सरजिल्ह्यातील राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी मदिर. ४०० वर्षेजुन्या या मंदिरातीलमूर्ती रात्रीच्या शांत वेळीबोलत असल्याचे आवाजयेथून येतात. बिहारमधीलहे एकमेव तंत्रमंदिरअसल्याचे सांगितले जाते.

असे सांगतात मध्यरात्री शांतवेळी अनेकदा येथूनजाणार्या लोकांनामंदिरात बोलत असल्याचेआवाज ऐकले आहेत. आजही हे आवाजऐकू येतात. त्यावेळीमंदिरात कुणीही नसते. त्यामुळेमंदिरात स्थापित असलेल्या १०महाविद्यांच्या प्रतिमाच आपसात बोलतातअसे म्हटले जाते. अनेक वैज्ञानिकांनी याबाबतखुलासा करण्यासाठी प्रयत्न केलेआहेत मात्र अखेरत्यांनाही या मंदिरातकांहीतरी अद्भूत आहे हेमान्य करावे लागलेआहे.

या मंदिरातून निरव शांततेतअनेकदा स्वरगुंजनही ऐकू येते. हे मंदिर तंत्रसाधनेसाठीप्रसिद्ध आहे. येथेयेणार्या तंत्रसाधकांच्यासर्व इच्छा पूर्णहोतात पण भाविकांच्याहीसर्व मनोकामना पूर्णहोतात. येथे मुख्यदेवी म्हणून राजराजेश्वरीत्रिपुर सुंदरी आहे त्याचबरोबरबंगलामुखी माता, तारामाता यांच्याबरोबरचदत्तात्रय भैरव, अन्नपूर्णा भैरवअशा दहा महाविद्यांच्याप्रतिमाही आहेत. या मंदिराचेपुजारी सांगतात येथील मूर्तीस्थापन करताना कलश पूजाकेली गेली नव्हतीतर तंत्रसाधनेनेच त्यांचीस्थापना केली गेलीहोती. येथे प्रसादम्हणून फक्त सुकामेवादिला जातो.

No comments:

Post a Comment